Corona case  Saam t
Video

Maharashtra Corona Update : राज्यात अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ६०० पार; आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू, पाहा व्हिडिओ

Maharashtra Corona case : राज्यात अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ६०० पार पोहोचली आहे. तर आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

राज्यात दिवसभरात ८९ कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईत सर्वाधिक ३२ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर पुण्यात २३ तर पिंपरीत ९ कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत १९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात एकूण ६१५ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. वाढत्या कोरोना विषाणूच्या रुग्णामुळे नागरिकांची विशेष काळजी घेण्याविषयी बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT