Devendra Fadnavis Saam Tv
Video

मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, थेट घरी घेतला जेवणाचा आस्वाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा गावात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम केला, कुटुंबीयांशी संवाद साधला आणि पारंपरिक जेवणाचा आस्वाद घेतला. चि

Namdeo Kumbhar

CM Devendra Fadnavis | Diwali 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील लोहारी सावंगा गावात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या घरी जात त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसंच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन पारंपरिक जेवणाचा आस्वादही घेतला. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमानं गावात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. सर्वसामान्य शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी केल्यानं गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे...

दिवाळीनिमित्त लोहारी सावंगा, नागपूर येथे शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्कामी आहे. यावेळी घरातील चिमुकली नारायणीला कडेवर घेतले, तिच्यासोबत काही क्षण घालवले. तिच्या निरागस डोळ्यांनी, गोड बाललीलांनी मन अगदी प्रसन्न झाले. हे क्षण, आणि या कुटुंबाने दिलेले प्रेम मनात कायम जपून ठेवण्यासारखे आहे, असे ट्वीटही मुख्यमंत्र्यांनी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Killa Making : दिवाळीत सुंदर मातीचा किल्ला कसा बनवावा? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Maharashtra News Live Update: गुलाबी थंडीची चाहूल अन् भक्तिसंगीताची बरसात; पुण्यात रंगली दिवाळी पहाट

MLA रेस्ट हाउसमध्ये खळबळ; काँग्रेस आमदाराच्या रूममध्ये तरुण-तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळले, राजकीय वर्तुळात खळबळ

Earthquake : मध्यरात्री जमीन हादरली! 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे अनेक जण जखमी

Panvel Forts : दिवाळीत विकेंडला मुलांसोबत करा किल्ल्यांची सफर; पनवेलजवळ आहेत ५ सुंदर ठिकाणं, ट्रेकिंगही होईल सोपे

SCROLL FOR NEXT