mahayuti  Saam tv
Video

Manikrao Kokate : कोकाटेंची खाती कोणाला द्यायची ते सांगा?, मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना थेट सवाल

Manikrao Kokate ministerial exit Maharashtra: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाण्याची शक्यता असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना थेट सवाल केला.

Ganesh Kavade

Manikrao Kokate ministerial exit Maharashtra : क्रीडामंत्री माणिकराव कोकोटेंची मंत्रिमंडळातून गंच्छती अटळ असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता कोकाटेंच्या जागी कुणाला मंत्री करणार? याची चर्चा सुरू झाली आहे. राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी फडणवीसांनी अजित पवार यांना थेट सवाल केला.

कोकाटेंची खाती कुणाला द्यायची, ते सांगा? असा थेट सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अजितदादांना विचारल्याची माहिती आहे. मुंबई हायकोर्टानं शिक्षेला स्थगिती दिली, तरच कोकाटेंचे मंत्रिपद वाचू शकते. मात्र कोर्टाकडून कोकाटेंना दिलासा मिळाला नाही तर त्यांचं मंत्रिपद जाणार आहे.अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षावर भेट घेतली .यावेळी फडणवीसांनी त्यांना कोकाटेंच्या खात्यांबद्दल विचारल्याचं कळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये शॉर्टसर्किटमुळे २ एकर शेतातील ऊस जळून खाक

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

Automobile Tips : कारमधून सतत पेट्रोल डिझेलचा वास येतोय? 'ही' ६ कारणे वेळीच जाणून घ्या

Veg Non Veg Label: शॅम्पू, टूथपेस्ट आणि साबणवर येणार व्हेज, नॉन व्हेजच लेबल; सरकारचा नवा नियम

SCROLL FOR NEXT