cm devendra fadnavis on uddhav thackrey  Saam Tv
Video

Maharashtra Politics: "कामांना स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही" मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला

Maharashtra Assembly: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मागच्या दोन दिवसांपासून विधानसभेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा, अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानवरून सभागृहात मोठा गदारोळ पाहायला मिळाला.

Omkar Sonawane

आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. यावेळी फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आपले दैवत आहे.म्हणूनच गडकिल्ल्यांच्या आजूबाजूला असलेले अतिक्रमण काढायला सुरुवात केली आहे.तसेच महाराजांचे 12 किल्ले हे वर्ल्ड हेरिटेज होणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण आहोत तसेच आम्ही कधीच महाराजांच्या वारसदारांचे दाखले मागितले नाही असे बोलून फडणवीसांनी संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्षपणे टोला लगावला. तसेच गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये एक बातमी असायची की फडणवीसांनी शिंदेंच्या कामांना स्थगिती दिली.ही सध्या पेड बातमी झाली आहे. स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसानी यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT