satish bhosale  Saam Tv
Video

Satish Bhosale: सतीश भोसलेच्या पोलीस मुसक्या आवळणार

BJP Leader Satish Bhosale: बीडच्या शिरूर तालुक्यातील भाजपचा पदाधिकारी सतीश भोसलेचा माज उतरवण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहे.

Omkar Sonawane

आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती असलेला सतीश भोसले याने एका तरुणाला बॅटच्या सहाय्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला. यामध्ये सतीश भोसले हा एका तरुणाला अर्धनग्न करून बॅटने अमानुषपणे मारत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनेची माहिती घेतली. मारहाण करणारी व्यक्ती हा सतीश भोसले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन सतीश भोसलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सतीश भोसलेच्या मुसक्या आवळण्यासाठी बीड पोलीस आता अॅक्शनमोडवर आली असून त्याचा शोध घेण्यासाठी दोन पथके अहिल्यानगर आणि पुणे येथे रवाना झाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT