Voters casting their ballots in Bhusaval during the Maharashtra municipal elections 2025. Saam Tv
Video

जळगावातील भुसावळमध्ये नगराध्यक्षपद कुणाच्या हातात? VIDEO

Bhusaval Municipal Elections 2025: भुसावळ नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी रंगलेली निवडणूक उत्सुकतेने पाहण्यात येत आहे. २८८ नगरपरिषद आणि पंचायतींचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार असून, महा एक्झिट पोलमधून उमेदवारांची शक्यता समजून घेता येईल.

Omkar Sonawane

महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतीसाठी मतदान पार पडले आहे. पहिला टप्पा २ डिसेंबर रोजी झाला, तर दुसरा टप्पा २० डिसेंबर रोजी पार पडला. निकाल २८८ नगरपरिषद आणि पंचायतींचा २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.

कुणाची सत्ता येणार? नगराध्यक्ष कोण होणार? हे रविवारी स्पष्ट होईल. मात्र, त्या आधी महा एक्झिट पोलमधून या सर्व ठिकाणावरील कलाचे अंदाज पाहता येऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT