Beed News Saam Tv
Video

Banjara Community : हैदराबाद गॅझेटनुसार आम्हाला एसटी आरक्षण द्या, बीडमध्ये बंजारा समाज आक्रमक

Beed News : बीड जिल्ह्यातील गेवराई येथे झालेल्या बैठकीत बंजारा समाजाने हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी केली. आमदार विजयसिंह पंडित यांनी या मागणीला पाठिंबा दर्शवून हिवाळी अधिवेशनात मांडणी करणार असल्याचं स्पष्ट केलं.

Alisha Khedekar

राज्यात मराठा समाजाच्या मागण्यानंतर आता हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी आता बीड मधून बंजारा समाजाने केली आहे. या मागणीला गेवराई मतदार संघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी पाठिंबा दर्शवीत ही मागणी हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचं जाहीर केले. सध्या बंजारा समाज VJNT प्रवर्गात आहे.

बीडच्या गेवराई येथे बंजारा समाजाची बैठक पार पडली आणि याच बैठकीतून बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याची मागणी केली जाते आहे. वेळ पडली तर रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा देखील बैठकीतून देण्यात आला.

दरम्यान बीड जिल्ह्यातील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : दौंडमध्ये १.४० लाखांचा सिगारेट माल चोरीला, चोरटा सीसीटीव्हीत कैद

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलचा क्रिकेट टीमला अलविदा, पोस्ट पाहून चाहते संभ्रमात

Maharashtra Politics: राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना सरकार अधिकाऱ्यांवर मेहरबान; आलिशान वाहनांमुळे राजकारण तापलं

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! १ तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k -22k अन् 18k चे आजचे ताजे दर

ST Bus Rule Change :एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून हा नियम बदलणार; महिला-ज्येष्ठ नागरिकांनी नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT