BJP News SaamTv
Video

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

BJP News : राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आज निकालाचा दिवस आहे. यासाठी भाजप कार्यालया बाहेर जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Saam Tv

भाजप कार्यालया बाहेर जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यानंतर विजय झाला तर जल्लोष करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केल्याचं दिसत आहे. भाजपच्या कार्यालयांच्या बाहेर मोठे एलईडी लावण्यात आले असून त्यावर निकाल दाखवण्यात येणार आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनर देखील लावण्यात आले आहेत.

राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आज निकालाचा दिवस आहे. त्यानंतर राज्यात कोण सत्ता स्थापन करणार याकडे सध्या राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, भाजपने मात्र विजयाची तयारी पहिलेच केलेली आहे. यासाठी भाजप कार्यालयांच्या बाहेर जय्यत तयारी केली आहे. भाजपच्या कार्यालयांच्या बाहेर मोठे एलईडी लाऊन निकाल दाखवण्यात येणार आहे. यथकणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे यंदा पुन्हा जनतेचा कौल भाजपला मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरिक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

SCROLL FOR NEXT