Shivendra Raje NEws SaamTv
Video

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिलं कल भाजपच्या बाजूने लागला आहे.

Saam Tv

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिलं कल भाजपच्या बाजूने लागला आहे. शीवेंद्रराजे हे याठिकाणी आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे.

राज्यात विधानसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून आज निकाल जाहीर होणार आहेत. त्यासाठी सर्व मतमोजणी केंद्रांवर मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. यात पहिला कल भाजपच्या बाजूने लागला आहे. भाजपचे शीवेंद्रराजे हे सध्या आघाडीवर आहेत. शीवेंद्रराजे यांचा प्रचार स्वत: उदयनराजे यांनी केला होता. या दोघांमध्ये असलेला वाद बाजूला सारून उदयनराजे भोसले शीवेंद्रराजे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते. यावेळी त्यांनी क्वालर उडवत विजय हा शीवेंद्रराजे यांचाच होणार असं म्हंटलं होतं. त्यानंतर आता मतमोजणीला सुरुवात होताच शीवेंद्रराजे आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trendy Blouse Designs: साडीवर लूक दिसेल अप्सरेसारखा! ऑफशोल्डर ते बॅकलेस ब्लाऊजचे हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Apple New CEO: Appleचे CEO बदलणार; १५ वर्षानंतर टिम कुक देणार राजीनामा; कोण सांभाळणार धुरा?

ऐन उन्हाळ्यात पाणीबाणी; मुंबई, ठाण्यात २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

Crime: ९ महिन्यांच्या गरोदर महिलेची हत्या, पोटातील बाळाचाही मृत्यू; सोलापूर हादरले

Maharashtra News Live Update: बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारी कर्मचाऱ्यांचे जोरदार आंदोलन..

SCROLL FOR NEXT