Sharad Pawar Group 7th List Saam Tv
Video

Sharad Pawar Group Candidate List: दौंडमधून रमेश थोरात यांना उमेदवारी, शरद पवार गटाची आणखी एक यादी जाहीर; कोणाला कुठून मिळालं तिकीट?

Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी शरद पवार गटाने आणखी एक यादी जाहीर केली आहे. या सातव्या यादीत कोणाला कुठून तिकीट देण्यात आलं आहे हे जाणून घेऊ...

Satish Kengar

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपली आणखी एक यादी जाहीर केली आहे. या यादीत सात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यातच मान विधानसभा मतदारसंघातून प्रभाकर घार्गे यांनी तिकीट दिलं आहे, तर काटोलमधून मिळाली देशमुख यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच खानापूरमधून वैभव पाटील, वाईमधून अरुणादेवी पिसाळ, दौडमधून रमेश थोरात, पुसदमधून शरद मेंद आणि सिंदखेडमधून संदीप बेडसे यांनी तिकीट जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT