Mahadev Jankar SaamTv
Video

Mahadevrav Jankar : जानकरांची भगवान गडावर उपस्थिती; जरांगेंच्या मेळाव्याला दिल्या शुभेच्छा !

Bhagvan Gad Dasra Melava : राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेवराव जानकर हे भगवान गडावर पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला उपस्थित आहे. यवेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Saam Tv

मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा होत आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. विचाराचं सोनं लुटावं, असं महादेवराव जानकर यांनी म्हंटल आहे. ते भक्तीगडावर पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पंकजा मुंडे यांचा भाऊ म्हणून मी आज या मेळाव्याला आलो आहे. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी मेळाव्याला येत राहील. आज याठिकाणी धनंजय मुंडेच्या येण्याने पंकजाताईची ताकद वाढली आहे. असं महादेवराव जानकर यांनी म्हंटलं आहे. तर जरांगे पाटील यांच्या नारायण गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यावर बोलताना त्यांनी जरांगे पाटील देखील आपलेच आहेत, त्यांच्या मेळाव्यालाही मी शुभेच्छा देतो. असं म्हंटलं आहे. तर आगामी विधानसभेबाबत मला महायुतीकडून अद्याप विचारणा करण्यात आलेली नाही, मात्र मी 288 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. राष्ट्रीय समाज पक्ष 288 जागावर उभं राहील असं देखील जानकर यांनी म्हंटल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT