Mahadev Jankar Video SAAM TV
Video

Mahadev Jankar Video: महादेव जानकरांची मोठी घोषणा; पुढची लोकसभा बारामतीतून लढणार!

Political News: रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी एक मोठी घोषणा केली आहे.पुढची लोकसभा ते बारामतीमधून लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. पुढची लोकसभा बारामतीमधून लढण्याची घोषणाच त्यांनी केलीये.दरम्यान परभणीत मुस्लिम,दलित मतदारांमुळे पराभव झालाय असं मोठं वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे. मी खासदार होणारच, बारामतीसाठी तयारी सुरु आहे, विधान परिषदेत,विधानसभेत देखील आपला आमदार आहे.आपल्या पक्षाचा दर्जा वाढत आहे.असं देखील जानकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? सर्वोच्च सुनावणीला सुरूवात

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला छावा संघटनेचा पाठिंबा

Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोठा निर्णय, इतक्या दिवस मनाई आदेश लागू; अटी कोणत्या?

SCROLL FOR NEXT