Raid in Pune in Mahadev Betting App case Update news in Marathi SAAM TV
Video

Mahadev Betting App : महादेव बेटिंग ॲप कनेक्शन पुण्यातील नारायणगावपर्यंत पोहोचलं, कसं काय?

Raid in Pune in Mahadev Betting App case : महादेव बेटिंग अॅप प्रकरणाचे धागेदोरे पुण्यातल्या नारायणगावापर्यंत पोहोचले आहेत.

Saam TV News

महादेव बेटिंग अॅप प्रकरणात पुणे कनेक्शन समोर आलंय. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं नारायणगाव येथे छापे मारले. महादेव बेटिंग अॅपचं काम नारायणगावच्या एका इमारतीतून सुरू असल्याचं उघड झालं आहे. संपूर्ण इमारतीचा वापर हा महादेव बेटिंग अॅपसाठी होत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली.

या छापेमारीत ७० ते ८० जणांना ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. नारायणगाव पोलीस अधिक माहिती घेत आहेत. याआधी विदेशात आणि देशभरातील विविध राज्यांत या प्रकरणात छापेमारी करण्यात आली होती. आता महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपची पाळेमुळं पुण्याच्या नारायणगावमध्ये असल्याचंही समोर आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swiggy-Zomato: मुंबईत स्विगी-झोमॅटो सर्व्हिस बंद, गॅस तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसाय ठप्प

Maharashtra Live News Update : गॅस तुटवड्यावर तोडगा न निघाल्यास ठाण्यातील ७० टक्के हॉटेल्स बंद होणार

Gold Price Today : सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा 22k, 24k सोन्याचे प्रति तोळा दर...

Beetroot For Skin: उन्हामुळे चेहरा काळा पडलाय? मग त्वचेवर लावा बीटाचा फेसपॅक

Ghabadkund: रहस्य-थराराचा 'घबाडकुंड'; कुशल बद्रिके घेऊन येतोय मराठीतला पहिला 'सस्पेन्स युनिव्हर्स'

SCROLL FOR NEXT