Protest erupts in Ajnagaon village over Shivaji Maharaj statue dispute, as tensions rise between Maratha and Dhangar communities. Saam Tv
Video

लक्ष्मण हाकेंना गावाबाहेर काढा; शिवरायांच्या पुतळ्यावरून माढ्यात राडा|VIDEO

Shivaji Maharaj Statue Dispute In Madha Solapur: माढा तालुक्यातील अंजनगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून मराठा आणि धनगर समाजात तणाव निर्माण झाला आहे.

Omkar Sonawane

भरत नागणे, साम टीव्ही

लक्ष्मण हाके मराठा आणि धनगर समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहे. लक्ष्मण हाकेला अंजनगावमधून बाहेर काढावे अन्यथा राज्यातील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आणि शिवप्रेम लाखोंच्या संख्येने अंजनगाव मधील दाखल होतील असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे मराठा आणि धनगर समाजाचे आंदोलन सुरू आहे. धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लक्ष्मण हाके अंजनगाव मध्ये ठाण मांडून बसले आहेत. यावर आता मराठा क्रांती मोर्चाने हाके यांना गावातून बाहेर काढण्याची मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aleovera Benefits : तुमचेही केस तेलकट अन् चिकट होतात का? 'हा' घरगुती उपाय करून मिळवा सिल्की केस

CJP Protest: दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ दादरमध्ये आंदोलन, आदित्य आणि अमित ठाकरेंनी घेतली आंदोलकांची भेट| VIDEO

Poladpur Tourism : कोकणातील हे लपलेलं निसर्गरत्न! पावसाळ्यात पुन्हा सजला मोरझोत धबधबा

Drink Water : दररोज सकाळी २ ग्लास पाणी का प्यावं? वाचा चमत्कारिक फायदे

Devgad Waterfall : पाऊस, कोकण अन् धो धो कोसळणारा धबधबा, देवगडजवळ लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

SCROLL FOR NEXT