LPG Gas Saam TV Marathi
Video

LPG price : मोठी बातमी! सांगलीत व्यवसायिक गॅस किंमतीचा स्फोट, वाहनांच्या एलपीजी दरात मोठी वाढ

Sangli fuel price news : सांगलीमध्ये वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ५५ रुपये किलो असलेला गॅस आता ८० रुपयांवर पोहोचल्याने रिक्षाचालक आणि वाहनधारक अडचणीत आले आहेत.

Namdeo Kumbhar

LPG price hike for vehicles in Sangli due to global tensions : आखाती देशातल्या युद्धाचा परिणाम थेट आता सांगलीच्या एलपीजी गॅस दरावर झालाय,इंधनाचा तुटवडा नसला तरी वाढलेल्या गॅस दरामुळे वाहनधारक आत्ताच हैराण झाले आहेत,गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची भीती देखील वाहनधारकांच्या मध्ये निर्माण झाल्याने एलपीजी गॅस पंपांवर आता वाहनांच्या विशेषता रिक्षाचा मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळतंय. ५५ रुपया किलो मिळणारा गॅस आता आखाती देशातल्या युद्धाच्या स्थितीमुळे 80 रुपये इतका झाला आहे. तब्बल 25 रुपयांनी गॅसच्या दरात वाढ झाल्याने रिक्षा चालकांसमोर मोठे संकट उभे राहिला आहे. त्याशिवाय गॅसचा तुटवडा होण्याची भीती देखील रिक्षाचालकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे रिक्षाचालक आता गॅस पंपांवर अर्धा -अर्धा तास थांबून गॅस भरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT