commercial LPG shortage forcing hotels to cook on wood stoves Saam
Video

महागाईचा भडका! गॅस संपला, आता लाकूडही महागले; दर ऐकून सरकेल पायाखालची जमीन

LPG Supply Crisis : संभाजीनगरमध्ये व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने हॉटेल चालकांना चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. लाकडांची मागणी वाढल्यामुळे दरातही मोठी वाढ झाली असून गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले.

Namdeo Kumbhar

commercial LPG shortage forcing hotels to cook on wood stoves : गॅसच्या शेगडीवरून हळूहळू स्वयंपाक आता चुलीवर केला जातोय. संभाजीनगरमध्ये घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत आहे. मात्र व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे हॉटेल चालक गॅस ऐवजी लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करण्याकडे वळले आहेत. त्यामुळं आता लाकडांची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने दरही वाढू लागलेत. चार पाच किलोने मिळणारा लाकूड आता आठ तर १२ रुपये किलोने मिळू लागला आहे.

दरम्यान, काँग्रेसने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुल पेटवून गॅस दरवाढ आणि गॅस मिळवण्यासाठी सर्व सामान्यांना रांगेत उभे राहावे लागतेय या निषेधार्थ आंदोलन सुरू केले आहे. संभाजीनगरात दुसरीकडे गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं लाकडांची मागणी वाढलीय. त्यामुळे त्यांच्या दरातही वाढ झालीय. 4 ते 5 रुपये किलोनं मिळणारं लाकूड आता थेट 12 रुपयांवर पोहोचलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

पावसाळ्यात दही खाल्ल्याने सर्दी-खोकला होतो का? Should You Eat Curd During Monsoon

Eexcessive sleepiness: सतत झोप येतेय? या 7 धक्कादायक कारणांमुळे तुमचं शरीर देतंय मोठा इशारा

SCROLL FOR NEXT