VIDEO: CIDCO च्या 40 हजार घरांची सोडत रखडली Saam TV
Video

VIDEO: CIDCO च्या 40 हजार घरांची सोडत रखडली, नेमकं कारण काय?

Navi Mumbai CIDCO News: सिडकोच्या 40 हजार घरांची सोडत रखडली, कंत्राटदाराला वाचवण्यासाठी सोडत रखडवल्याची चर्चा.

Uday Satam

सिडकोच्या 40 हजार घरांची सोडत रखडली आहे. एका कंत्रटदाराला वाचवण्यासाठी सोडत रखडवल्याची चर्चा होत आहे. सिडकोने वाशी, जुईनगर, खारघर, खानदेश्वर, तळोजा आणि द्रोनागिरी येथे 40 हजारापेक्षा अधिक घरं तयार केली आहेत. एका कंत्राटदाराला वाचवण्याच्या नादात ही घरं पडून असल्याचा आरोप सध्या करण्यात येत आहे. सिडकोने घरं विक्री करण्यासाठी दोन कंत्राटदार कंपन्या नेमल्या असून या कंपन्यांना सिडकोने 700 रुपये कोटींचा ठेका दिला आहे. आणि अॅंडव्हांस रक्कम म्हणून 150 कोटी रुपये खर्च केले आहेत. या कंत्राटदारांचा सकाळने भांडाफोड केल्यानंतर, आता या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी आता सिडको कोणतीही लॉटरी प्रक्रिया करण्याच्या विचारात नसल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

SCROLL FOR NEXT