Sonia Gandhi News Saam Tv News
Video

Sonia Gandhi Statement : निकाल एक्झिट पोलच्या विरोधात असेल, सोनिया गांधी थेटच बोलल्या..

Sonia Gandhi Statement : लोकसभा निवडणुकीचा निकाल हा एक्झिट पोलच्या विरोधात असेल, सोनिया गांधींनी व्यक्त केला विश्वास

Saam TV News

लोकसभा निवडणुकांचे 7 टप्पे पार पडले. यानंतर देशात एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आले. जवळपास सगळ्याच एक्झिट पोलमध्ये भाजप आणि एनडीएला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. एक्झिट पोलच्या या अंदाजांवर सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. लोकसभा निवडणुकीचा निकाल हा एक्झिट पोलच्या विरोधात असेल. असा विश्वास सोनिया गांधी यांनी व्यक्त केला. राहुल गांधी यांनीही एक्झिट पोलच्या अंदाजांवर टीका केली होती. राहुल गांधी यांच्यानंतर सोनिया गांधी यांनी देखील एक्झिट पोलच्या विरोधात निकाल येईल. असं मत व्यक्त केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special 26 च्या धर्तीवर बनावट आयकर छापा; 1 कोटींच्या खंडणी प्रकरणात 10 जणांना अटक

Skincare Tips : चेहरा सतत निस्तेज दिसतोय? स्किन केअर रुटीनमध्ये या सवयींचा समावेश

Maharashtra News Live Update: मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्र वाटपात मोठी झेप ! ३ लाख १६ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित

Cleaning Tips : ऑफिसच्या किंवा शाळेच्या बॅगमधून कुबट वास येतोय? या सोप्या पद्धतीने करा डिप क्लीन

Horoscope: पुढील ३० दिवस 'या' ८ राशींसाठी ठरणार खास! सूर्य गोचरामुळे पैसा, करिअर आणि यशाचे योग

SCROLL FOR NEXT