Chandrapur News Today Saam TV News
Video

Chandrapur News: 'ते 15 लाख पहिले द्या नं तुम्ही...' मतदाराचा थेट सवाल! चंद्रपुरातील Video Viral

Chandrapur Lok Sabha Constitiency : लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांचा सध्या चंद्रपुरातील गावागावात जोरदार प्रचार सुरु आहे. त्यासाठी फिरवण्यात येणाऱ्या प्रचाररथाला एका सामान्य माणसाने थेट जाब विचारलाय.

Saam TV News

चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाररथाची हकालपट्टी करण्यात आल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झालेल्या या व्हिडीओनं चर्चांना उधाण आलंय. लोकसभेची (Lok Sabha Election 2024) उमेदवारी मिळाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचा सध्या चंद्रपुरातील गावागावात जोरदार प्रचार सुरु आहे. त्यासाठी फिरवण्यात येणाऱ्या प्रचाररथाला एका सामान्य माणसाने थेट जाब विचारलाय. अशोक चव्हाण, अजित पवार यांचं नाव घेत प्रचाररथ चालवणाऱ्या चालकाला प्रश्न विचारण्यात आले आणि नंतर प्रचाररथाला गावातून निघून जाण्याचा थेट इशाराही देण्यात आला. १५ लाख पहिले द्या ना तुम्ही, असं म्हणत गावातल्या व्यक्तीने मुनगंटीवारांचा प्रचाररथ हाकणाऱ्या व्यक्तीला काय सुनावलं, तेच या व्हिडीओतून (Viral Video) जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT