Lok Sabha Election 2024 News Saam TV News
Video

BJP News: मिशन 48 साठी कामाला लागा! भाजप कार्यकर्त्यांना वरिष्ठांचे आदेश

Lok Sabha Election 2024 News: भाजप क्लटर प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपचा एक्शन प्लान कसा असेल, याची रणनिती या बैठकीत ठरवली गेल्याचं बोललं जातंय.

Saam TV News

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024 News Today) भाजप क्लटर प्रमुखांची बैठक पार पडली या बैठकीत भाजप कार्यकर्तांना मिशन 48 साठी कामाला लागा, असा आदेश देण्यात आला आहे. 'महाराष्ट्रातील प्रत्येक जागा मोदींचीच समजा ती जिंकण्याचा कंबर कसा करा' असं बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP Politics) तयारी जोरदार सुरुवात केली आहे. भाजप कार्यकर्त्यांना प्रचाराच्या अनुशंगाने महत्त्वाच्या सूचना भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. सरकारी योजना (Government Scheme) लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने कामाला लागण्याच्या सूचना भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणेकरांना दिलासा! शहरात पाणी कपात नाही

चुका तुमच्या अन् भुर्दंड जनतेला का? PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे कडाडले

EPFO: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! PF च्या नियमात महत्त्वाचे बदल, थेट तुमच्यावर होणार परिणाम

Famous Actress : लग्नाच्या ४ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्री घेणार घटस्फोट? नवऱ्याला केले अनफॉलो, लग्नाचे फोटोही Delete

Digital Eye Strain: डोळे जळजळणं किंवा खाज येणं याला थकवा समजू नका; या गंभीर समस्यांचा असू शकतो इशारा

SCROLL FOR NEXT