Western Railway Saam tv
Video

Western Railway : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; तांत्रिक बिघाडामुळे गाड्या उशिराने, स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी, VIDEO

Western Railway Latest news : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. बोरिवली स्थानकावर तांत्रिक बिघाडामुळे गाड्या उशिराने धात आहेत. यामुळे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे.

Vishal Gangurde

पश्चिम रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्थानकात तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. बोरिवली स्थानकातील तांत्रिक बिघाड हा दुपारी साडेचार वाजता झाला होता. यामुळे माटुंगा रोड ते वांद्रे स्थानकादरम्यान लोकल ट्रेन रखडल्या होत्या. ऐनगर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वे मार्गावर बिघाड झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. यामुळे पश्चिम रेल्वेवरील बोरिवली-विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या उशीराने धावत असल्याने अंधेरी स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक

Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? १२ खाती अन् इच्छुकांची यादी मोठी

Fact Check: काळ्या बुरशीचा कांदा खाल, जीवानं जाल? बुरशीयुक्त कांद्यामुळे किडनी, लिव्हरला धोका?

देवेंद्र फडणवीसांना केंद्रात नवी जबाबदारी? दिल्लीत भाजपच्या गोटात हालचाली

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT