A still from the viral video showing a youth dangerously driving a tractor through floodwaters to cross a submerged bridge. saam tv
Video

Shocking Video: जीवघेणी स्टंटबाजी! पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर चालवत तरुणाने पार केला पूल; थरारक व्हिडिओ व्हायरल

Life-Threatening Stunt: पूराच्या जोरदार प्रवाहात तरुणाने ट्रॅक्टर चालवत पूल पार केल्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकारामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून प्रशासनाने अशा धोकादायक स्टंटपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

Omkar Sonawane

पाण्याचा जोर, प्रवाह आणि पुराचा धोका लक्षात घेता, हे कृत्य अत्यंत धोकादायक होतं. मात्र, या तरुणाने कोणतीही भीती न बाळगता ट्रॅक्टर चालवत सरळ पूल पार केला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ कोणीतरी शूट केला असून तो पाहून अनेकांची धडकी भरली आहे.

स्थानिक प्रशासनाने नागरिकांना अशा प्रकारच्या धोका पत्करणाऱ्या कृतींपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्याच्या काळात अशा स्टंटबाजीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला असून, काहीजण तरुणाच्या धाडसाचे कौतुक करत आहेत, तर अनेकजण त्याच्या अशा बेधडक वागण्यावर टीका करत आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

Dhanishta Nakshatra : धनिष्ठा नक्षत्रातील लोक का असतात वेगळे? स्वभाव, काम आणि रोग जाणून घ्या

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT