VIDEO: Bhandara जिल्हा सामान्य रुग्णालयाला गळती Saam TV
Video

VIDEO: Bhandara जिल्हा सामान्य रुग्णालयाला गळती, प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह

Bhandara Hospital News: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला गळती, निकृष्ट बांधकामाचा सर्वसामान्य नागरिकांना फटका.

Uday Satam

भंडारा जिल्ह्यात सामान्य रुग्णालयाला गळती लागल्याची बातमी समोर येत आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला ही गळती लागली असून भंडारा, गोंदिया आणि मध्ये प्रदेश येथिल सर्व सामान्य रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. २०१८ मध्येच इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु पावसामुळे या इमारतीला गळती लागली असून रुग्णांच्या नातेवाईकांना संपुर्ण रात्र जागून काढावी लागली आहे. रुग्णांच्या बेडवर तसेच वरांड्यात देखील पाणी साचलं होतं. रुग्णालयाच्या इमारतीच्या निकृष्ट बांधकामाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

India Waterfall : धबधब्याचं पाणी चक्क आकाशाकडे जातं! भारतातच पाहायला मिळतो निसर्गाचा 'हा' अद्भुत चमत्कार

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगमध्ये दोन गटात तुफान दगडफेक

विकासकामांच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा? नगरसेविकेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

BJP Vs MNS : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं! सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली; काळेंची टीका, म्हात्रेंचा इशारा

SCROLL FOR NEXT