Hingoli Z.P.School Saam Tv
Video

Hingoli मध्ये झेड.पी.च्या शिक्षण विभागाला 'गळती' 'साम'च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग!

Hingoli Saam Impact News: हिंगोलीच्या ब्रम्हपुरी गावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.चिमुकल्या मुलांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागत आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंगोली: हिंगोलीच्या (Hingoli) ब्रम्हपुरी गावात छतातून पाणी गळत असताना चिमुकल्या मुलांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत.झेड.पी.च्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. छतातून पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.परंतु या संदर्भातील बातमी साम टीव्हीने दाखवल्यानंतर शिक्षण विभागाचे अधिकारी त्वरीत झेड.पी.च्या (Z.P.School) शाळेत दाखल झाले.शिक्षण विभागाचे अधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी शाळेतील चिमुकल्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपात अतिरिक्त खोल्या उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1 Gram Gold Earrings : 1 ग्रॅम गोल्डमध्ये बनवा सोन्याचे कानातले, महिलांसाठी सुंदर ७ डिझाईन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात दोन ऑक्टोबर रोजी होणारे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित

मोठी बातमी! जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या आधी साताऱ्यात ठाकरे गटाला धक्का; बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

सुकन्या समृद्धी योजना, PPF मध्ये गुंतवणूक करताय? सरकारने जाहीर केले नवे व्याजदर, फायदा की झटका?

Sambhajinagar : मराठवाड्याचं 'महाबळेश्वर'! निसर्ग सौंदर्याने नटलंय 'हे' थंड हवेचं ठिकाण

SCROLL FOR NEXT