laxman hake  Saam tv
Video

Laxman Hake Video: मोठी बातमी! लक्ष्मण हाकेंकडून उपोषण स्थगित; लढा सुरुच राहणार, पाहा व्हिडिओ

laxman hake News : ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषण करणारे लक्ष्मण हाकेंनी यांनी आंदोलन स्थगित केलं आहे.

Vishal Gangurde

मुंबई : ओबीसी आरक्षण बचावसाठी गेल्या १० दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांनी अखेर उपोषण मागे घेतले. राज्य सरकारचं शिष्टमंडळाने हाके यांची भेट घेतल्यांतरल त्यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. सरकार आमच्या मागण्या मान्य करण्याबाबत सकारात्मक असून आम्ही तात्पुरते उपोषण स्थगित करत असल्याचे हाके यांनी स्पष्ट केले.

लक्ष्मण हाके काय म्हणाले?

'आमच्या मागण्या मान्य करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याने आम्ही आंदोलन तात्पुरते उपोषण मागे घेत आहोत. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा मैदानात उतरु,असेही हाके यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आंदोलन स्थगित केले असून थांबवले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medicine Storage Tips : घरात 'या' ७ ठिकाणी कधीच गोळ्या-औषधं ठेवू नका! कारण जाणून घ्या

Monday Horoscope : शंकराची कृपा राहील! 5 राशींची भरभराट होणार, पैसा खर्च करताना काळजी घ्या; वाचा सोमवारचे राशीभविष्य

'शाळांची स्थिती सुधारा, सुविधा द्या! CJP च्या पोलखोलनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली शालेय शिक्षणमंत्री भुसेंची क्लास

कॅबिनेट मंत्र्याच्या ताफ्याचा भीषण अपघात; एस्कॉर्ट वाहनाचा चक्काचूर, राजकारणात खळबळ

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राचा होणार कायापालट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आखला रोडमॅप

SCROLL FOR NEXT