Lawyer Rakesh Kishore, who threw a shoe at Chief Justice of India Bhushan Gavai, says he has “no regrets” despite losing his Bar license. Saam Tv
Video

CJI Bhushan Gavai: पश्चात्ताप नाही, जेलला जायला तयार; भूषण गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाची प्रतिक्रिया|VIDEO

Rakesh Kishore Defends His Act: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या वकील राकेश किशोरने म्हटले, मला कुठलाही पश्चात्ताप नाही, जेलला जायला तयार आहे.

Omkar Sonawane

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना वकील राकेश किशोरने सोमवारी बूट मारून फेकला होता. या प्रकारानंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाने राकेश किशोरवर कठोर कारवाई करत त्याची वकिलीची सनद रद्द केली होती. यावर आता त्याने प्रतिक्रिया दिली आहे. 16 सप्टेंबरला एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गवई साहेबांनी त्या दाव्याची थट्टा उडवली.

त्यांनी म्हटले की, तुम्ही मूर्तीला प्रार्थना करा, मूर्तीलाच सांगा, स्वतःची पुर्नबांधनी करा. जेव्हा सनातन धर्माबाबतची याचिका न्यायालयात येते तेव्हा न्यायालय त्याबाबत काहीतरी नकारात्मक निर्णय देते. मी हिंसेच्या विरोधात आहे. माझ्यावर आजपर्यंत एकही केस दाखल नाही. मी देखील खूप शिक्षण घेतले आहे. गोल्ड मेडेलिस्ट आहे. मी नशेतही नव्हतो. मात्र माझ्यासारख्या व्यक्तीने हे कृत्य का केले, याचा विचार करा. माझ्यावर कोणतीही कारवाई झाली तरीही हरकत नाही. आणि मला कुठलाही पश्चाताप नाही असे राकेस किशोर म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8AM Diabetes Symptoms: सकाळी उठल्यावर ब्लड शुगर का वाढलेली असते? 5 गोष्टी ठरतात कारणीभूत

Maharashtra Live News Update: जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात दरड कोसळली

Shocking: नात्याला काळिमा! भावाने केला बहिणीवर बलात्कार अन् टेरेसवरून दिले फेकून, ८ वर्षांपासून करत होता अत्याचार

Maharashtra Weather: मोंथा चक्रीवादळ फटका, विदर्भाला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

BSNL Recruitment: बीएसएनएलमध्ये नोकरीची संधी; १२० पदांसाठी भरती; पगार ५० हजारांपर्यंत; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT