Maratha Reservation  Saam tv
Video

पवार - ठाकरेंची माणसं, मराठा आंदोलकांना अन्नधान्य पुरवतात; सदावर्तेंचा गंभीर आरोप

Manoj Jarange Patil’s Hunger Strike: मराठा आंदोलन बेकायदेशीर ठरवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल. वकील गुणरत्ने सदावर्ते यांनी ठाकरे-पवारांकडून आंदोलकांना अन्नधान्य पुरवल्याचा दावा केला.

Bhagyashree Kamble

  • मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आज चौथ्या दिवशी पोहोचले.

  • लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत धडकले असून आझाद मैदानावर गर्दी आहे.

  • आंदोलन बेकायदेशीर ठरवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल.

  • वकील गुणरत्ने सदावर्ते यांनी ठाकरे-पवारांकडून आंदोलकांना अन्नधान्य पुरवल्याचा दावा केला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आपल्या लाखो मराठा बांधवांसह मुंबईतील आझाद मैदनावर उपोषण करीत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. संपू्र्ण मुंबईत मराठा बांधवांची मोठी गर्दी उसळली आहे. आंदोलकांच्या प्रचंड गर्दीमुळे रस्त्यांवर अक्षरश: कोंडी झाली आहे.

दरम्यान, मराठा आंदोलनाविरूद्ध मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आज सुनावणी पार पडली. युक्तीवादावेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात सनसनाटी दावे केले आहेत. मराठा आंदोलकांना ठाकरे - पवारांची माणसे अन्नधान्य पुरवत असल्याचा नी आरोप त्यांनी कोर्टात केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार, भाजपला धक्का, हिंगोलीत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली

Accident: भयंकर अपघात! घाटात ओव्हरटेकचा प्रयत्न, ५० जणांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; ३ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: - फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

Baahubali: The Epic Collection : बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली'चा धुराळा; ४ दिवसांत बंपर कमाई अन् रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

Buldhana News: अंगणवाडीत स्मशानभूमी की स्मशानभूमीत अंगणवाडी...?

SCROLL FOR NEXT