VIDEO : पाणीपूरीच्या पाण्यात आढळल्या जिवंत अळ्या! लातूरमधील धक्कादायक घटना; व्हिडीओ व्हायरल SAAM TV
Video

VIDEO : पाणीपूरीच्या पाण्यात आढळल्या जिवंत अळ्या! लातूरमधील धक्कादायक घटना; व्हिडीओ व्हायरल

Latur Viral Pani puri News : लातूरमधील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे,पाणीपूरीच्या पाण्यात चक्क जिवंत अळ्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लातूरमधील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे,पाणीपूरीच्या पाण्यात चक्क जिवंत अळ्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

लातूर शहरातल्या  गांधी चौकातील मयूर स्वीट  होम या नामांकित स्वीट होम मध्ये. पाणीपुरीच्या पाण्यात जिवंत आल्या असल्याचा धक्कादायक प्रकार एका ग्राहकाने उघडकीस आणला आहे... पाणीपुरी सोबत देण्यात येणाऱ्या पाण्यात जिवंत आळी निघाल्याने शहरातील खवय्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे... तर हा व्हिडिओ सध्या लातूरमध्ये सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय..मात्र अद्याप नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या पाणीपुरी विक्रेत्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malvan Fort : मालवणमधील ऐतिहासिक रत्न! अरबी समुद्रावर नजर ठेवणारा 'हा' किल्ला आजही दिमाखात आहे उभा

अवघ्या २० मिनिटांत बनवा मऊसूत ओट्स इडली; घरच्या घरी करा 'ही' सोपी रेसिपी

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर

Cholesterol Test: फक्त कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे म्हणून निर्धास्त आहात? हार्ट अटॅकचा खरा धोका सांगणारा हा 1 आकडा नक्की तपासा

Accident News : मुंबई -गोवा महामार्गावर भयंकर अपघात, भरधाव कारची डंपरला धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT