Latur Andolan  Saam Tv News
Video

Video: लातूर-सोलापूर महामार्ग मराठा आंदोलकांनी अडवला

मराठा आंदोलन मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी लातूरमध्ये अचानक रस्ता रोको करण्यात आलाय.

Rachana Bhondave

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलंय आणि सरकारला १३ ऑगस्टपर्यंत वेळ मिळालाय. मराठा आंदोलन मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी लातूरमध्ये अचानक रस्ता रोको करण्यात आलाय. लातूर सोलापूर महामार्ग मराठा आंदोलकांनी अडवला आहे. दरम्यान अचानक महामार्ग अडवल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत तर आता आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लातूरमध्ये मराठा आंदोलकांनी महामार्ग अडवल्याने नागरिक त्रस्त झालेत. रस्त्यावरही ट्रफिक जाम झालंय. जरांगेंना पाठिंबा म्हणून हे आंदोलन करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मालदिवपेक्षाही सुंदर! भारतातील 'हे' ठिकाण

UP Politics : 19 उपाध्यक्ष, 8 महामंत्री; निवडणुकीआधी राज्यातील भाजपमध्ये मोठा उलटफेर

Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये IAS अधिकाऱ्याला मिळणार मंत्रिपद, कोण आहेत त्या महिला खासदार?

Maharashtra News Live Update: नाशिकमधील मक्याच्या शेडमध्ये आढळला विषारी कोब्रा

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT