Latur Rain SAAM TV
Video

Latur Rain : उभं पीक पाण्याखाली गेलं, शेतकरी महिलेचा टाहो बघून डोळ्यांत पाणी येईल|पाहा VIDEO

Nilanga Taluka rain : निलंगा तालुक्यातील गुंजर्गा गावात देखील पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. उभ पीक पाण्यात वाहून गेल्याने महिलेने टाहो फोडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात मुसळधार पावसामुळे गंजर्गा गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं उभ पिक पाण्याखाली गेले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावातील एका महिलेनं उभ पीक पाण्यात गेल्याने महिलेने टाहो फोडला आहे. अचानक आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. शेतकऱ्यांना त्यांची पिके वाचवण्याकरिता धडपड करावी लागत आहे. नदिकाठच्या शेतकऱ्याच ऊस, सोयाबीन हि पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत.शासनाने तात्काळ येऊन पूरस्थितीची पाहणी करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2025 : भजन अन् भक्तीचा संगम; भारतातील ५ प्रसिद्ध देवीची मंदिरे, एकदा भेट द्याच

Mumbai News : मुंबईकरांसाठी खूशखबर! महालक्ष्मी यात्रेसाठी बेस्टकडून दररोज २५ अतिरिक्त गाड्या, कधीपर्यंत असणार सेवा?

Navnath Waghmare : मनोज जरांगेंच्या समर्थकाने कार पेटवली; पोलिसांच्या कारवाईनंतर नवनाथ वाघमारे यांचा गंभीर आरोप

Maharashtra Live News Update: पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्या माढा करमाळ्याच्या दौऱ्यावर

Rudrayani Fort Tourism: नवरात्रीत कुटुंबासोबत फिरण्याचा प्लान करताय? मग रुद्रायणी गड ठरेल सगळ्यात बेस्ट स्पॉट

SCROLL FOR NEXT