Central Government News Saam Tv News
Video

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांना लेट मार्क भोवणार! केंद्राच्या नव्या आदेशानं धाबं दणाणलं

त्यामुळे आता थेट केंद्र सरकारने या लेट लतिफ बाबूंना चाप लावण्यासाठी नवा आदेशच जारी केलाय. त्यामुळे सरकारी बाबूंचं धाबे दणाणलंय.

Rachana Bhondave

Government News: अनेक सरकारी कर्मचारी ऑफिसमध्ये उशीराने पोहचतात. या उशीरा ऑफिसला पोहचणाऱ्या लेट लतिफांना चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने नवा आदेश जारी केलाय. हा आदेश नेमका काय आहे? याविषयीचा हा विशेष रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Protest : गृहमंत्री, पंतप्रधानांचा राजीनामा; नेपाळमध्ये सत्तापालट घडवून आणणारा ३६ वर्षीय तरुण कोण?

Gokul Milk: गोकुळ दूधसंघाच्या सभेत राडा; शोमिका महाडिक आक्रमक,पाहा VIDEO

Dombivali Crime : पुण्यात दुचाकी चोरी करून डोंबिवलीत चैन स्नॅचिंग; तीन सराईत चोरटे ताब्यात

Abhijeet Chavan: प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या मृत्यूची अफवा; व्हायरल व्हिडिओ पाहून संतापला, म्हणाला...

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचारी गेल्या 22 दिवसापासून समायोचन करण्याच्या मागणीसाठी संपावर..

SCROLL FOR NEXT