lasun Garlic
Video

तुम्ही खाताय तो लसूण सिमेंटचा तर नाही ना? VIDEO पाहून ठसकाच लागेल

Akola News : अकोल्यातल्या बाजोरिया नगर परिसरात राहणाऱ्या पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सुभाष पाटील यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, साम टीव्ही प्रतिनिधी

lasun Garlic : अकोल्यात लसणाचा (लसूण) काळाबाजार करणाऱ्यांनी अजब गजब शक्कल लढवत नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. अकोला शहरातील बहुतांश भागात फेरीवाले रोज भाजीपाला विक्रीसाठी येत असतात यातीलच काही फेरीवाल्यांकडे डुप्लिकेट लसून विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. अकोल्यातल्या बाजोरिया नगर परिसरात राहणाऱ्या पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सुभाष पाटील यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सुधाकर पाटील यांच्या पत्नी यांनी त्यांच्या घरासमोर आलेल्या फेरीवाल्याकडून लसूण विकत घेतले.. यात काही हुबेहूब ओरिजनल लसूणा सारखी आर्टिफिशियल पद्धतीने सिमेंटचा वापर करून बनवलेल्या लसूणच्या गाठी असल्याचे दिसून आल्या. लसूण सोलत असताना हा पाकळ्या वेगळ्या होत नव्हत्या त्यामुळे सदर लसणाच्या गाठीला चाकूच्या सहाय्याने कापले असता सिमेंट पासून तयार केलेल्या लसणासारखी बनवलेला लसून असल्याचे समोर आले. यावर पांढऱ्या रंगाचा वापर सुद्धा करण्यात आला आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: कोळसेवाडी व विजयनगरमध्ये मध्यरात्री गाड्यांची तोडफोड; कल्याणमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

Nashik: धक्कादायक! घरी व्यायाम करताना कोसळला; १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

SCROLL FOR NEXT