Zika Virus News :  Saam TV
Video

Zika Virus News : राज्यात झिकाचे आठ रुग्ण, गरोदर महिलांना अधिक धोका

गेल्या दोन महिन्यात राज्यात झिका व्हायरसचे आठ रुग्ण आढळले आहेत. या व्हायरसचा धोका गरोदर महिलांना जास्त आहे.

Tushar Ovhal

राज्यात झिका व्हायरसचा धोका वाढत आहे. गेल्या दोन महिन्यात राज्यात झिका व्हायरसचे आठ रुग्ण आढळले आहेत. पुण्यातील कोंढवा, एंरडवनमध्ये झिकाचे रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी एक असा झिका व्हायरसचा रुग्ण आढळला आहे. या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. काय आहेत या व्हायरसची लक्षणे. सांधे दुखी, डोकेदुखी, ताप, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह किंवा लाल डोळा, पुरळ, स्नायूंमध्ये वेदना ही संसर्गाची लक्षणे आहेत. ही लक्षणं एक आठवडा टिकू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vinod Kambli: मुंबईतल्या पॉश एरियात आलिशान घर, तरीही विनोद कांबळी वृद्धाश्रमात का राहतो?

Kidney disease symptoms: किडनी फेल होण्यापूर्वी शरीर देतं ५ इशारे; साध्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडेल भारी

Traffic Fine : वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; थकीत ई-चलन वीज बिलातून वसुल होणार

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Raj thackeray: ठाकरे बंधूंचा एल्गार! ४ ऑक्टोबरचा संयुक्त मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं

SCROLL FOR NEXT