Amravati School News  Saam Tv
Video

Video: शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या, अमरावतीतील धक्कादायक प्रकार; पाहा व्हिडिओ

Amravati School News : अमरावतीत शालेय पोषण आहाराच्या मिलेट बारमध्ये अळ्या आढळून आल्या आहेत.

Saam TV News

अमरावतीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे शालेय पोषण आहाराच्या मिलेट बारमध्ये अळ्या आढळून आल्या आहेत. अमरावतीच्या अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या मेळघाट मधील गडगाभांडुप येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दिल्या जाणाऱ्या मिलेट बारमध्ये अळ्या आढळून आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा भाग म्हणून मिलेट्स बार दिला जातो. मिलेट्स बारमध्ये अळ्या आढळून आल्यानं विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. निकृष्ट दर्जाचा बार दिला जात असल्याचा आरोप पालकांनी केलाय. त्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मालदिवपेक्षाही सुंदर! भारतातील 'हे' ठिकाण

UP Politics : 19 उपाध्यक्ष, 8 महामंत्री; निवडणुकीआधी राज्यातील भाजपमध्ये मोठा उलटफेर

Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये IAS अधिकाऱ्याला मिळणार मंत्रिपद, कोण आहेत त्या महिला खासदार?

Maharashtra News Live Update: नाशिकमधील मक्याच्या शेडमध्ये आढळला विषारी कोब्रा

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT