Pune News SAAM TV
Video

Pune News: राज्यातील 500 गावांवर दरड कोसळण्याचा धोका, काळजी घेण्याचे आवाहन

राज्यातील ५०० गावांवर दरड कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Saam TV News

पावसाळा सुरू झाला आहे, आणि राज्यातील ५०० गावांना दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात १२ जिल्ह्यातील ५०० गावांना हा दरड कोसळण्याचा धोका आहे. पुणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्याला हा सर्वाधिक धोका आहे. यामुळे प्रशासनाने खबरदारी घ्यायला सुरूवात केली आहे. अनेक ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. या पावसाळ्यात वाहनचालकांनी गाडी चालवताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

सात, आठ की नऊ? सकाळचा नाश्ता करण्याची नक्की योग्य वेळ कोणती?

Rice Kheer Recipe: गोडधोड खाण्याची इच्छा झालीय? घरच्या घरी बनवा स्वादिष्ट तांदळाची खीर; वाचा सोपी रेसिपी

बाद की नाबाद? अंपायरनं दिलं आऊट, गुजरातचं फुल सेलिब्रेशन; तरी मैदान सोडेना कोहली; कॅचवरून उडाला गोंधळ

LPG Cylinder Price: सकाळ सकाळी महागाईचा झटका, 'हा' गॅस सिलिंडर महागला; वाचा तुमच्या शहरातील ताजे दर

SCROLL FOR NEXT