Cancer News  Saam TV
Video

Cancer in India News : धुम्रपान न करता भारतीयांना कॅन्सरचा धोका, लॅन्सेटचा धोक्याचा इशारा

सिगरेट, बिडी न फुकता भारतीयांना कर्करोगाचा धोका आहे. या प्रकरणी लॅन्सेटने धोक्याचा इशारा दिला आहे.

Tushar Ovhal

सिगरेट आणि बिडीमुळे कॅन्सरचा धोका वाढतो. पण ही व्यसनं न करताही भारतीयांना कॅन्सरचा धोका निर्माण झाला आहे. बिडी, सिगारेट, मावा आणि गुटखा यांचे सेवन केल्यामुळे फुफ्फुसांचा कॅन्सर होतो. आला लॅन्सेटमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतात हवेच्या प्रदुषणामुळे कॅन्सरचा धोका वाढला आहे. लॅन्सेटनुसार दक्षिण पूर्व आशियात ४० शहरं ही सर्वाधिक प्रदुषित असल्याचे समोर आले. त्यात भारतातील चार शहरांचा समावेश आहे. २०२० साली भारतात ७२ हजारहून अधिक फुफ्फुसांच्या कॅन्सरचे रुग्ण आढळले होते. ही देशासाठी धोक्याची घंटा असल्याचे समजले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गाचे काम आद्यपही अपूर्णच

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT