Sanjay Raut News SaamTv
Video

Lamborghini Car : मंत्रालयातली 'ती' लॅम्बोर्गिनी कार कोणाची? गूढ वाढलं | Video

Sanjay Raut Comment On Lamborghini Car Mystery : मंत्रालयात काल एक लॅम्बोर्गिनी कार दाखल झाली होती. ही कार कोणाची याबद्दल आता गूढ वाढलं असून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

Saam Tv

काल मंत्रालयात लॅम्बोर्गिनी कार अवतरली होती. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही कार स्काय लाईन कमर्शियल ट्रस्टची असल्याचं सांगितलं जात आहे. कार मधील व्यक्ती ही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी आल्याची माहिती समोर आली आहे. तसंच ही कार तपासणी न करता तशीच मंत्रालयात सोडण्यात आली होती.

दरम्यान, या कारवरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं आहे. हे गूढ आहे. ते धूमकेतूप्रमाणे आलं आणि निघून गेलं. पत्रकारांनी याचा शोध घेतला पाहिजे. आम्ही देखील याचा शोध लावत आहोत. आमच्याकडे काही गोष्टी हातात आल्या आहे, असं संजय राऊत यांनी याबद्दल बोलताना म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार?

Daughter Property Rights : मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा कधी मिळत नाही? काय आहेत नियम, जाणून घ्या

Sunday Horoscope: पैशांची बरसात अन् घरात आनंद! रविवारचा 'या' ५ राशींसाठी घेऊन येणार मोठी खुशखबर

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

SCROLL FOR NEXT