Lalbaugcha Raja Visarjan x
Video

Lalbaugcha Raja : ३३ तासांनी लालबागच्या राजाचं अखेर विसर्जन, पाहा शेवटची झलक; VIDEO

Lalbaugcha Raja Visarjan : लालबागचा राजा अखेर विसर्जित झाला आहे. तब्बल ३३ तासांनी आज (७ सप्टेंबर) रात्री ९ वाजून १० मिनिटांनी लाडक्या राजाचे विसर्जन संपन्न झाले आहे.

Yash Shirke

Lalbaugcha Raja Visarjan Video : अखेर ३३ तासांनी लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न झाले आहे. समुद्राला आलेल्या भरतीमुळे लालबागच्या राजाचे विसर्जन लांबणीवर पडले होते. सकाळी लवकर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला होता. भरती-आहोटीच्यानंतर आज (७ सप्टेंबर) रात्री ९ वाजून १० मिनिटांनी लालबाग राजाचे शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी राजाची मूर्ती अत्याधुनिक तराफ्यावर चढवण्यात आली. आरती, फटाक्यांची आतिषबाजी झाल्यानंतर लाडक्या लालबागच्या राजाला भाविकांनी निरोप दिला. यावेळी 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या', 'लालबागच्या राजाचा विजय असो' असा गजर ऐकायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात भाजपची पॉवर, मनसे नेत्यासह ४ बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ

Drunk Police Constable: मद्यधुंद पोलिसाची 6 गाड्यांना धडक, पोलिसांवर प्रकरण दडपण्याचा आरोप|VIDEO

Shahapur : दारूच्या नशेत विहीरीत उडी; एका व्यक्तीचा मृत्यू, पोलीस येताच गावकरी आक्रमक

Maharashtra Live News Update: सोलापुरात पत्नीचा पतीकडून खून; परिसरात खळबळ

Bonus Called In Marathi: दिवाळीला मिळणाऱ्या बोनसला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहितच नाही?

SCROLL FOR NEXT