Lalbaugcha Raja 2024 Lalbaugcha Raja
Video

Lalbaugcha Raja : लालबागच्या राज्याच्या दानपेटीची मोजणी

Lalbaugcha Raja News : गणेशोत्सवात पहिल्या दिवशी लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी अर्पण केलेल्या दानाची मोजदात करण्यात आली.

Namdeo Kumbhar

Lalbaugcha Raja News : गणेशोत्सवात पहिल्या दिवशी लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी अर्पण केलेल्या दानाची मोजदात कऱण्यात आली. महाराष्ट्र बँक आणि जी एस महानगर बँकेचे कर्मचाऱ्यांनी मोजदात केली.

सर्वप्रथम लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी दान केलेल्या रोख रुपयांची मोजदात केली आहे. त्यानंतर लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी सोने आणि चांदीचे दागिणे अर्पण केले आहे, त्यांची मोजदात झाली. लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या या दान स्वरूपी नीधीचा उपयोग लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अनेक सामाजिक उपक्रमांत वापरत असतात. त्यामुळे गणेशभक्तांनी दान केलेल्या या नीधीचा उपयोग गणेशभक्तांच्याच अत्यावश्यक सेवेसाठी वापरला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT