Lalbaugcha Raja Saam tv
Video

Lalbaugcha Raja : ही शान कोणाची...लालबागच्या राजाच्या विसर्जनाची तयारी सुरु, VIDEO

Lalbaugcha Raja News : लालबाग राजाच्या विसर्जनाची तयारी सुरु झाली आहे. या पार्शभूमीवर मोठ्या प्रमाणात भाविक जमा झाले आहेत.

Vishal Gangurde

लालबागच्या राजाचं विसर्जन समुद्रात भरतीमुळे रखडलं होतं

आता मंडळाने विसर्जनाची तयारी सुरु

गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी

उद्योगपती अनंत अंबानी देखील विसर्जनासाठी उपस्थित

लालबागच्या राजाचं गेल्या ९ तासांपासून रखडलं होतं. समुद्रात भरती आल्याने लालबागच्या राजाचं विसर्जन लांबलं. मात्र, आता मंडळाने गणेश विसर्जनाची तयारी सुरु केली आहे. याआधी मंडळाने लालबागच्या राजाची आरती केली. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. या विसर्जनासाठी उद्योजक अनंत अंबानी देखील गिरगाव चौपाटी पोहोचले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT