lalbaugcha raja 2024 first look 
Video

Lalbaughcha Raja First Look video: 'लालबागचा राजा'ची पहिली झलक सर्वात आधी साम टीव्हीवर

Lal bagh Ganesh idol Darshan video : मुंबईत सर्वात लोकप्रिय असलेला लालबागचा राजाची पहिली झलक सर्वात आधी साम टीव्ही दाखवण्यात आलीय.

Bharat Jadhav

मुंबईतील सर्वात प्रसिद्ध मंडळ म्हणजे लालबागचा राजा. याबद्दल ऐकले नसेल असा कोणीही नसेल. या गणपतीला नवसाचा गणपती सुद्धा म्हटलं जातं. महाराष्ट्रात गणेशोत्सव १० दिवस साजरा केला जातो. या गणेशोत्सवात भाविकांना सर्वाधिक ओढ मुंबईतील लालबागचा राजाच्या गणपतीची.लालबागच्या राजाची पहिली झलक साम टीव्हीवर पहिल्यांदा पाहायला मिळालीय. साम टीव्हीच्या प्रेक्षक घरी बसून आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतील. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरवरून लोक येत असतात. आजपासून लालबागच्या राजाची मनोभावे पूजा केली जाणार आहे, पुढील १० दिवस येथे भाविकांचा लोढा पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : चाकूने सपासप वार करत बायकोला संपवलं, नंतर स्वत:ही उचललं टोकाचं पाऊल; कल्याण हादरलं!

Maharashtra Live News Update: नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईकांकडून मॅरेथॉन बैठका

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना eKYC साठी मुदतवाढ मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची अपडेट

भाजपात जोरदार इनकमिंग; बड्या नेत्याची पक्षात एन्ट्री, ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही सोडली साथ

Liver Cancer Symptoms: भूक कमी अन् सतत थकवा जाणवतोय? तुम्हाला लिव्हर कॅन्सर तर नाही ना? वाचा लक्षणे

SCROLL FOR NEXT