Lakshman Hake File Nomination News  Saam News
Video

Lakshman Hake News | माढा लोकसभा मतदासंघात थेट महात्मा फुले अवतरले! हाकेंनी धारण केलं महात्मा फुलेंचा वेश

Laksham Hake News | महात्मा फुलेंचा वेश आणि महात्मा फलेंची आठवण करुन देत लक्ष्मण हाकेंची अनोख्या अंदाजात उमेदवारी अर्ज दाखल

Saam TV News

शिवसेनेचे माजी प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बहुजन पक्षाकडून माढा लोकसभा मतदासंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी लक्ष्मण हाके यांनी महात्मा फुलेंची वेशभुषा धारण केली होती. लक्ष्मण हाके यांची महाविकास आघाडीतून उमेदावारी वगळ्यामुळे त्यांनी प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीकडून उमेदवारी दाखल केली. महात्मा फुलेंच्या काळातही शेततकी, गरीब, शोषितांसाठी लढा द्यावा लागत होता. आणि आजच्या काळातही याच घटकांसाठी लढा द्यावा लागतोय. म्हणून मला महात्मा ज्योतीबा फुलेंची आठवण झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुसळधार पावसानं पुण्यात दाणादाण, वाहनं अडकली, ट्रॅफिकला ब्रेक; थरकाप उडवणारी दृश्ये, VIDEO

Tallest Actor: बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांच्याही पेक्षा उंच अभिनेता कोण?

Friday Horoscope : प्रेमाचा वर्षाव होईल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार

Maharashtra Live News Update: पुण्याच्या बाणेरमधील रस्ता वाहतुकीसाठी ठप्प

AC: एसी वापरूनही वीज बिल येईल कमी; फक्त 'या' ६ टिप्स वापरा

SCROLL FOR NEXT