Ladki Bahin Yojana news Saam tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट! २ महिन्यांचा लाभ एकत्र मिळणार; VIDEO

February March installment update: लाडक्या बहिणींना महिला दिनी खास भेट मिळणार आहे. फक्त फेब्रुवारी नाही, तर मार्च महिन्याचा हप्ता देखील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

Bhagyashree Kamble

लाडक्या बहिणींना महिला दिनी खास भेट मिळणार आहे. फक्त फेब्रुवारी नाही, तर मार्च महिन्याचा हप्ता देखील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ७ मार्चपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा हप्ता म्हणजेच १५००- १५०० असे एकूण ३००० रूपये जमा करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला नव्हता. आठव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत लाडक्या बहिणी होत्या. मात्र, आता मार्च महिन्यात लाभार्थी बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे सरकारकडून या महिन्यात लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भीषण अपघात! कार दरीत कोसळली, वाहन बाहेर काढताच आतमध्ये असलेलं घबाड पाहून पोलीसही चक्रावले

Maharashtra politics : ठाकरेंनंतर पवारांना धक्का? ६ खासदार अस्वस्थ, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ; नेमकं काय म्हणाले?

Sleeping Problem: रात्री झोप लागत नाही? जाणून घ्या झोप न येण्याची ७ कारणं आणि करा हे उपाय

Maharashtra News Live Update: खेडमध्ये अतिवृष्टीचा हाहाकार; तिघांचा मृत्यू, एक जण बेपत्ता

Gold Silver Gift : सोने की चांदी? आवडत्या व्यक्तीला काय देणं शुभ ठरेल?

SCROLL FOR NEXT