Maharashtra Ladki Bahin Yojana Saam TV Marathi
Video

Ladki Bahin Yojana : 80 लाख लाडक्या बहि‍णींचे १५०० कायमचे बंद, ४ महत्त्वाची कारणं आली समोर

Ladki Bahin Yojana, e-KYC verification : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल ८० लाख महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. ई-केवायसी न करणे, अपूर्ण कागदपत्रे आणि पात्रतेचे निकष पूर्ण न होणे यांसह ४ महत्त्वाची कारणे समोर आली आहेत. जाणून घ्या सरकारचा मोठा निर्णय.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana e-KYC verification Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढे सुरू राहणार असली, तरी 'ई-केवायसी' (e-KYC) पडताळणीची मुदत वाढवून देण्यास सरकारने स्पष्ट नकार दिला आहे. प्रशासनाने केलेल्या कडक तपासणीनंतर अपात्र ठरलेल्या तब्बल ८० लाख महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. यासोबतच, योजनेसाठीची नवीन नोंदणी सध्या बंद राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

महिला अपात्र ठरण्याची मुख्य कारणे:

वेळेत ई-केवायसी (e-KYC) पडताळणी पूर्ण न करणे आणि माहिती अपडेट न करणे.

अर्जासोबत अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्रे जोडणे.

उत्पन्नाचे आणि पात्रतेचे निकष पूर्ण न होणे .

वैयक्तिक माहितीमध्ये तफावत आढळणे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Maharashtra News Live Update: चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; युवती जखमी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

Thumb sucking in children: लहान बाळांची अंगठा चोखण्याची सवय कशी मोडाल?

SCROLL FOR NEXT