Top Headlines SaamTv
Video

Top Headlines : लाडक्या बहिणींमुळे राज्याचं नुकसान, मराठवाड्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, संपूर्ण कोस्टल रोड आजपासून सेवेत... वाचा टॉप हेडलाइन्स

Top Headline News : पुण्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णसंख्येनं गाठली शंभरी. संपूर्ण कोस्टल रोड आजपासून सेवेत २६ जानेवारीनंतरही पालकमंत्रिपदाचा तिढा कायम... इतर महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

Saam Tv

- लाडक्या बहिणींमुळे राज्याचं नुकसान...आगामी बजेटमध्ये परिणाम दिसण्याची शक्यता. SBI चा इशारा.

- पुण्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णसंख्येनं गाठली शंभरी. २४ तासांत २८ नव्या रुग्णांची नोंद.

- मराठवाड्यात बर्ड फ्लूचा शिरकाव. लातूरनंतर नांदेडमध्ये प्रादुर्भाव. उपाययोजनेसाठी पशुसंवर्धन विभाग ऍक्शन मोडवर

- संपूर्ण कोस्टल रोड आजपासून सेवेत. मरीन ड्राइव्ह ते वांद्रे १२ मिनिटांत करता येणार प्रवास

- २६ जानेवारीनंतरही पालकमंत्रिपदाचा तिढा कायम. आज महायुतीचे नेत्यांची होणार भेट. वाद मिटणार का याकडे लक्ष

- राज ठाकरेंच्या भेटीनंतर लक्ष्मण उतेकरांचा मोठा निर्णय. 'छावा'तील तो सीन डिलीट करणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Internal Rift: काँग्रेसमध्ये चाललंय काय? माजी आमदारासह तब्बल २९ नेत्यांना धडाधड आल्या नोटीस, नेमकं प्रकरण आहे काय?

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT