Ladki Bahin Yojana Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: पुण्यातील 'त्या' ७५००० लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होणार

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेत पुण्यातील तब्बल ७५ हजार महिलांचे अर्ज बाद होणार आहे. ७५१०० महिला आणि त्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन असल्याचे निष्पण झाले आहे.

Siddhi Hande

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन आता तपासणी केली जाणार आहे. दरम्यान पुण्यातील ७५१०० महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर चारचाकी वाहन असल्याचे निष्पण झालं आहे. त्यानंतर आता अंगणवाडी सेविका या महिलांच्या घरी जाऊन तपासणी करणार आहे.

पुण्यात एकूण २१ लाख ११ हजार ९९१ महिलांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील २० लाख ८९ हजार ९४६ महिलांना लाभ मिळाला आहे.तर यामधील ७५ हजार महिलांकडे चारचाकी वाहन असल्याचे समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाकडे चारचाकी वाहने असलेल्या बहि‍णींची यादी आली आहे.त्यानंतर आता महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kamali Serial: कमळीच्या आयुष्यात मोठा ट्विस्ट! आई जिवंत असल्याचं सत्य येणार समोर; पण, कामिनी रचणार विषाचा कट

Maharashtra News Live Update: TET पेपरफुटी प्रकरणातील कपिल दहिया आणि संजय कुमार शर्मा यांना 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ८ दिवसात ₹१५०० जमा होणार? जूनच्या हप्त्याची अपडेट आली समोर

पुढील ७ दिवस राज्यात पावसाची "सुट्टी", मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात "नो अलर्ट"

Sperm count: स्पर्म काऊंट म्हणजे काय? तो किती असणं मानलं जातं नॉर्मल?

SCROLL FOR NEXT