Ladki Bahin Yojana Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेमुळे 'या' योजना बंद होणार? शिंदेंच्या योजना गुंडाळल्या? VIDEO

Majhi Ladki Bahin Yojana Scheme: लाडकी बहीण योजनेचा फटका आता इतर योजनांना बसताना दिसत आहे. अन्नपूर्णा योजनेचा लाभ अनेक महिलांना मिळालेलाच नाहीये.

Siddhi Hande

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे आता अनेक सरकारी योजना बंद होणार असल्याचे सांगितले जात आहे. लाडकी बहीण योजनेमुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राबवलेल्या अनेक योजना बंद होण्याच्या वाटेवर आहे. वयोश्री योजना आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना बंद होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सर्वसामान्यांना मात्र फटका बसणार आहे.

याचसोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लाभ अनेक महिलांना मिळालेला नाही. या योजनेत महिलांना वर्षाला ३ मोफत सिलिंडर देणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता या योजनेत अनेक महिलांना गॅस सिलिंडर मिळाले नाही. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा फटका इतर योजनांना बसत असल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रत्नागिरीत पावसाची दमदार हजेरी

Kitchen Tips : ॲल्युमिनियमची काळी कढई पुन्हा चमकेल नव्यासारखी! वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

Weather Update : पुढील १२ तासात ९ राज्यात कोसळणार धो-धो पाऊस, ८० किमीच्या वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा

Black Paper Benefits For Pitta: अंगावर पित्त उठण्याच्या समस्येवर घरगुती उपाय, काळी मिरी आणि खडीसाखरेचे करा सेवन

Gulgule Recipe : दसऱ्याला गोडाचा बेत ठरला नाही? लाल भोपळ्याचे गुलगुले एकदा नक्की करून पाहा

SCROLL FOR NEXT