Ladki Bahin Yojana Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या घरी चारचाकी असल्यास अपात्र; आजपासून घरोघरी जाऊन चौकशी

Ladki Bahin Yojana Verification For Car: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आता घरोघरी जाऊन चौकशी होणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकडे जर चारचाकी असेल तर त्या अपात्र ठरणार आहे. आजपासून महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी होणार आहे.

अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन चौकशी करणार आहे. महिलांच्या कुटुंबाच्या नावावर कोणतीही चारचाकी वाहन नाही ना याची पडताळणी आजपासून सुरु होणार आहे. यासाठी परिवहन विभागाकडून चारचाकी वाहन असणाऱ्यांची लिस्ट मागवण्यात आली आहे. त्याआधारे लाडक्या बहि‍णींच्या घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. याबाबत महिला व बालविकास विभागाने आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News : एसीचा स्फोट आणि होत्याच नव्हतं झालं; सोलापुरात महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Online Meeting : शिक्षण विभागाची ऑनलाइन मीटिंग, अचानक अश्लील व्हिडिओ शेअर; शिक्षिकेवर कारवाई

Maharashtra Live News Update: नांदेडच्या किनवट तालुक्यात पूर परिस्थिती

Mirchi Bhaji: पावसाळ्यात बनवा कुरकुरीत अन् खमंग मिरची भजी; सोपी रेसिपी वाचा

NCERT Partition Module : भारत-पाकिस्तान फाळणीचं नवं मॉड्यूल; काँग्रेस जबाबदार, नेहरूंच्या भाषणाचाही दाखला

SCROLL FOR NEXT