Ladki Bahin Yojana  Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात सामाजिक न्याय विभागाचे पैसे; ४१० कोटींचा निधी कसा वळवला? | VIDEO

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेसाठी आता सामाजिक न्याय विभागाचा निधी वापरण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाकडून ४१०.३ कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची दमछाक होताना दिसतेय. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा वळवण्यात आल्याची माहिती आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातील अनुसूचित जाती घटकांसाठीचा 410 कोटींचा निधी वळवण्यात आलाय. त्यामुळे यावरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. आतापर्यंत सामाजिक न्याय आणि अदिवासी विभागांचा 1,827 कोटी 70 लाख कोटींचा निधी महिला आणि बाल विकास विभागाकडे वळवण्यात आलाय.सामाजिक न्याय विभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी ३९६० रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. त्यातील काही निधी हा वळवण्यात आला आहे. यातूनच लाडक्या बहि‍णींना मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: आरसीबीनं जिंकली नाणेफेक, गुजरातला दिलं फलंदाजीचं आमंत्रण

Maharashtra News Live Update: विधानपरिषद निवडणुकीतून अभिमन्यू खोतकर यांची माघार

लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांना पुन्हा १५०० रुपये मिळणार? सुप्रिया सुळेंची फडणवीस सराकारकडे मोठी मागणी

Fort In Nashik : आकाशाला भिडणाऱ्या पायऱ्यांचा थरार, नाशिकमधील 'या' किल्ल्याची भव्यता पाहून हृदयाचा ठोका चुकेल

Monday Horoscope: कामाच्या ठिकाणी कौतुक होणार, ५ राशींचे बढतीचे योग आहेत; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT