Ladki Bahin Yojana Saam Tv News
Video

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी घरबसल्या करता येणार अर्ज!

आता तुम्हाला Narishakti App द्वारे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरता येणारे. कसं? बघा...

Rachana Bhondave

Narishakti App For Ladki Bahin Yojana: आता घरबसल्या देखील भरता येणार आपली लाडकी बहीण योजनेचा अर्ज. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला जर सेतू कार्यालयात जायची इच्छा नसेल तर ही बातमी तुमच्यासाठीच. आता तुम्ही घरबसल्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता. लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकारनं नारीशक्ती दूत ॲप लॉन्च केलंय. दरम्यान नारीशक्ती ॲप वापरून लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा आहे, सांगतायत आमचे प्रतिनिधी अभिजीत सोनवणे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा

PM Kisan Yojana: तारीख ठरली! ४८ तासात शेतकऱ्यांच्या खात्यात खटाखट २००० येणार, अधिकृत तारीख आली समोर

मोठी बातमी! घरात चारचाकी असेल तर मोठा झटका, रेशन कार्ड कायमचे बंद होणार, वाचा नवे नियम काय आहेत?

Jalgaon : विम्याच्या ५० लाखांसाठी कट रचला, पण गेम फसला; डॉक्टर अन् ४ पोलिसांना बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Kids Height Growth : लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी करा 'हे' सोपे व्यायाम

SCROLL FOR NEXT